निषेध….. निषेध…..निषेध*
पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील पुढारी व सामनाचे तरुण *पत्रकार ओमकार पोटे* यांच्यावर नितिन भोईर याने बातमीच्या रागातून भ्याड हल्ला केला आहे.
सध्या विक्रमगड़ तालुक्यात भ्रष्टाचाराची नव-नविन प्रकरणे पत्रकार उघडकीस आणत आहेत. त्यामुळे अनेक भ्रष्टाचारी ठेकेदारांचे तसेच गावगुंडांचे ढाबे दणानले आहेत. त्याच रागापाई विक्रमगड येथील पत्रकार *ओमकार पाटे* यांच्या कॉलरला पकडून तुम्ही पत्रकार फार मोठे लागून गेलेत का…? तुम्हाला कोणाला सोडणार नाही…अशी भाषा वापरत त्यांच्यावर हात उचलला..आणि मारहाण केली..
सदर मारहाण करणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल असून अश्या गावगुंडाना तडीपार करावे अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात आली आहे.
*पत्रकार संरक्षण कायदा झ्ालाच पाहिजे….नाहीतर गावगुंडांचे असे हल्ले पत्रकारांवर होतच रहिणार…*