वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे निधन

0
1018

ज्येष्ठ पत्रकार, नवशक्तीच्या माजी संपादिका, लोकप्रभा साप्ताहिकाच्या माजी कार्यकारी संपादिका वसुंधरा पेंडसे नाईक यांचे प्रदीर्घ आजाराने आज मुंबइत निधन झाले
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद
मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद
लोकप्रभा साप्‍ताहिक आणि अन्य काही नियतकालिकांचे संपादकत्व
(महाराष्ट्र) राज्य मराठी विकास संस्थेच्या आणि शिवाय मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या त्या संचालक होत्या.
भारत निर्माण या संस्थेच्या त्या १९९९ सालच्या टॅलेन्टड लेडीज ॲवॉर्डच्या मानकरी होत्या. वसुंधरा पेंडसे नाईक
वसुंधरा पेंडसे नाईक या एक मराठी लेखिका होत्या. पत्रकार अप्पा पेंडसे हे त्यांचे वडील होत. भारताच्या संघातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू सुधीर सखाराम नाईक हे त्यांचे पती होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here