पेण तालुक्यातील वरसई या दुर्गम भागातील महाराष्ट्र बॅकेवर दरोडा टाकून दरोडखोरांनी 25 लाख रूपयांची लूट केली आहे.तीन दुचाकीवरून आलेल्या 6 दरोडखोरांनी हे कृत्य केले आहे. हे दरोडखोर खोपोलीच्या दिशेने पसार झाले आहेत.यापैकी एका पल्सर गाडीचा क्रमांक एमएच-063441 असा असून या क्रमांकाची गाडी किंवा संशयितत व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती 02192-263333 या क्रमांकावर द्यावी असे आवाहन पेण आणि खोपोली पोलिसांनी केले आहे.पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे.आज दुपारी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पेण परिसरात खळबळ उडाली आहे.–
![]() |
Click here to Reply, Reply to all, or Forward
|
(Visited 89 time, 1 visit today)