लोकमतच्या मुंबई आवृत्तीसाठी वृत्तसमन्वयक,उपसंपादक हवेत By sud1234deshmukh - Aug 1, 2014 0 737 Facebook Twitter Pinterest WhatsApp लोकमतच्या मुंबई आवृत्तीसाठी वृत्तसमन्वयक आणि उपसंपादकाच्या काही जागा भरावयाच्या आहेत.त्यासाठी 2 ऑगस्ट रोजी थेट मुलाखतीला बोलावण्यात आलं आहे.इच्छुकांनी खालील जाहिरातीतील मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे.