लिबियाची राजधानी ट्रायपोली येथीव एका टीव्ही चॅनलच्या कार्यालयावर झालेल्या हल्लयात एक गार्ड जखमी झाला आहे.एका अतिरेक्याने गॅेनेड लॉंचरच्या माध्यमातून इमारतीवर गोळीबार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीन्वये कट्टरपंथीयांच्या विरोधात सातत्यानं टीका करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या या टीव्ही चॅनलच्या कार्यालयावर तीन ग्रनेड फेकले गेले.