कोकणातील जनता भलेही गरीब असेल पण कोकणातील सर्वच लोकप्रतिनिधी अथवा उ मेदवार कोटयधीश असल्याचे त्यांनी निवडणुकीचे अर्ज भरताना दाखल केलेल्या आकडेवारीवरून समोर आलेलं आहे.उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे डोळे गरगरा फिरवायला लावणारे आहे.अर्थात जी संपत्ती दाखविलेली आहे ती हिमनगाचे
टोक आहे.बेनामाी संपत्ती यापेक्षा जास्त असण्याचीच शक्यता आहे.गरिबांच्या कल्याणाच्या गोष्टी करीत जमा केली गेलेली ही माया चकीत करणारी आङे.यात गरीब आणि श्रमजिवी जनतेचं राजकारण कऱणारे शेकापचे उमेदवार आणि पुढारीही कोट्यधीश असल्याचे दिसून येते.
आकडे बघा
कॉग्रेसचे बंंंंंंंंंंंंंंंंंंंडखोर उमेदवार विजय सावंत ( कणकवली) 145 कोटी
नारायण राणे 42 कोटी
प्रशांत ठाकूर भाजप उमेदवार पनवेल 57 कोटी
विवेक पाटील शेकाप उमेदवार उरण 52 कोटी
उदय सामंत शिवसेना उमेदवरा रत्नागिरी 4 कोटी
भास्कर जाधव राष्ट्रवादी उमेदवार 7 कोटी
मधुकर ठाकूर कॉग्रएस उमेदवार अलिबाग 44 कोटी
पंडित पाटील शेकाप उमेदवार अलिबाग 18 कोटी
बाळाराम पाटील शेकाप उमेदवार पनवेल 9कोटी
आर.सी.घरत कॉघ्रेस उमेदवार पनवेल 14कोटी
महेंद्र दळवी शिवसेना उमेदवार अलिबाग 16 कोटी
हनुमंत पिंगळे शिवसेनेचे कर्जतचे उमेदवार 12 कोटी
अवधूत तटकरे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीवर्धन 8 कोटी
आमदार विवेक पाटील उरण शेकाप 52 कोटी
धैर्यशील पाटील पेण शेकाप 3कोटी
सुरेश लाड राष्ट्रवादी कर्जत 17कोटी