रायगडच्या पत्रकारांचा अनोखा उपक्रम

    0
    1130

    रायगडच्या पत्रकारांचा अनोखा उपक्रम…

    शेतकरी वष॓भर शेतात काबाडकष्ट करीत असतो.. उन-पावसाची तमा न बाळगता शेतात राबणारा बळीराजा आजही सवाॅथाॅनं उपेक्षित आहे.. त्याच्या कष्टाचं कौतूक करायलाही समाज तयार नसतो.. अशा स्थितीत रायगडमधील पत्रकारांनी या वंचित घटकाचा यथोचित सन्मान करण्याची अभिनव योजना तयार केली. रायगडच्या क़ृषी क्षेत्रात जे शेतकरी उत्कृष्ट काम करतात, शेतात नवनवे प़योग करून देशाच्या कृषी उत्पन्नात भर घालतात अशा शेतकरयांचया त्यांच्या बांधावर जाऊन सत्कार करण्याची ही कल्पना आहे.. ही सहा सात वर्षे रायगडच्या पंधरा तालुक्यातील आदर्श शेतकरयांची तटस्थ व्यवस्थेमाफॅत निवड करून मान्यवरांच्या हस्ते त्या आदेशॅ शेतकरयाचया सत्कार करण्यात येतो.. यंदाही कज॓त तालुक्यातील शेतकरयांचा उद्या सत्कार करण्यात येत आहे.. अन्य तालुक्यातील शेतकरयांचाही लवकरच बांधावर जाऊन सत्कार करण्यात येणार आहे.. महाराष्ट्रात केवळ रायगडमध्येच हा उपक्रम राबविला जात आहे.. रायगडच्या पत्रकारांचं अभिनंदन..

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here