रायगड जिल्हयातील मुरूड जंजिरा येथील समुद्रात आज दुपारी सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.मुंबईच्या चेंबूर येथून पंधरा जण आज सकाळी एक गाडी घेऊन मुरूडला पयर्टनासाठी आले होते. दुपारच्या वेळेस हे सारे पयर्टक पोहण्यासाठी समुद्रात उतरले असता त्यातील सहा जण समुद्रात अोढले गेले आणि त्यातच बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मुरूड पोलिसांनी दिली.सवर् सहा जणांचे मृतदेह पोलिसांना सापडलेआहेत..रायगड जिल्हयातील समुद्र किनारी सातत्यानं अपघात होत असतात.अलिबाग वगळता अन्यत्र कोठेही बचावाची कोणतीही साधनं नाहीत.स्थानिकांनी वारंवार सांगितल्यानंतरही पयर्टकांना समु्द्रात उतरण्याचा मोह आवरता येत नाही त्यातून वारंवार अशा घटना घडत आहेतपं