दिवाळी अंकाच्या भाऊ गर्दीत वाचनीय अंक हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच असतात.अशा वाचनीय अंकात मुक्ता दिवाळी अंकाचा समावेश होतो.गेली सलग तेरा वर्षे अलिबाग,पुणे आणि मुंबईतून एकाच वेळी प्रसिध्द होत असलेला मुक्ताचा अंक सर्वत्र उपलब्ध असतो.अशा या मुक्ता दिवाळी अंकाचं नुकतंच प्रकाशन झालं असून तो बाजारात उपलब्ध झाला आहे.वाचकांनी मुक्ताचे उत्स्फुर्त स्वागत केले आहे.ज्यांना अंक बाजारात मिळाला नाही आणि ज्यांना पोस्टानं अंक हवाय अशा वाचकांनी खालील इमेल वर आपली मागणी नोंदवावी.
shobhanadeshmukh10@gmail.com
यावेळेस खास वाचकांसाठी यावर्षी इ-अंक उपलब्ध करून दिला आहे.वाचकांना इ अंकातूनही वाचनाचा आनंद घेता येईल.
शोभना देशमुख संपादिका मुक्ता