“मिडिया का आदमी है,इसे ..

0
975

मिडिया का आदमी है,इसे गोली मार देते है वरना बादमे दिक्कत करेगा हा डायलॉघ एखादया चित्रपटातील नाही तर गाजियाबाद येथील पत्रकार आशिष चित्रांशी यांच्यावर काल रात्री हल्ला केला गेला तेव्हा मारेकऱ्यांनी आपसात केलेली ही चर्चा आहे.काम संपवून आपल्या घरी चाललेल्या चित्रांशी यांची गाडी अडवून काही गुडंांनी चित्रांशी यांना बेदम मारहाण केली.त्यात पत्रकार जबर जखमी झाला,मारेकरऱ्यांनी चित्रांशी जवळचे पैसे,मोबाईल पर्सवर देखील डल्ला मारला.जखमी अवस्थेत आशिषने पळून जाण्याचा प्रयत्न केला.त्यानंतरही मारेकऱ्यांनी त्यांचा काही किलो मीटरपर्यत पाठलाग केला.या दरम्यान आशिषने एका दुकानदाराकडून फोन घेऊन आपल्या मित्राला फोन केला.त्यानंतर तो मित्र आळा आणि त्याने आशिषला रूग्णालयात नेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here