पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने काल माझा महापालिकेत महापौर आणि मनपा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.फुले पगडी घालून झालेला हा सत्कार मला नक्कीच आनंद देऊन गेला. बापुसाहेब गोरे,बाळासाहेब ढसाळ,नव्या अध्यक्षा सायली कुलकर्णी आणि पिपरी-चिंचवड पत्रकार संघाचा मी आभारी आहे.ो