मराठी पञकार परीषद राज्यभर राबवणार पञकाराचे महासंपर्क अभियान, जिल्हा निहाय घेणार बैठका*
मराठी पञकार परीषद,मुंबई येत्या 3 डिंसेबरला *80 व्या वर्षात पदार्पण* करत आहे. या निमित्ताने पञकाराचे नेते मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त *मा.श्री एस एम देशमूख व विश्वस्त मा.श्री किरण नाईक* यांचे मार्गदर्शना खाली व परीषदेचे अध्यक्ष *मा.श्री सिध्दार्थ शर्मा* यांचे नेतृत्वा खाली राज्यातील पञकाराशी संवाद साधण्यासाठी *महासंपर्क अभियान* 1 सप्टेंबर 2018 पासून राबवणार आहे. मराठी पञकार परीषदेची भुमीका व पञकाराचे प्रश्न यावर प्रामूख्याने चर्चा केली जाणार असून सर्व जिल्हास्तरा वर या महासंपर्क अभियानाचे निमित्ताने परीषदेचे पदाधिकारी जाणार आहेत. येणाऱ्या काळात परीषद कुठले मुद्दे घेऊन काम करणार आहे. तसेच *एस एम देशमूख सरचे* पाठपूराव्या मुळे व राज्यातील पञकार बांधवानी संघटीतपणे पञकार संरक्षण कायदा व जेष्ठ पञकाराना लागू होत असलेली पेन्शन योजना या दोन लढ्यास आलेले यश यांची अंमलबजावणी तात्काळ व काटेकोर पणे होण्या साठी येणाऱ्या काळात परीषदेची भुमीका या संपर्क अभियानात मांडली जाणार. या महासंपर्क अभियान चा शुंभारभ 1 सप्टेंबर रोज शनिवारी या अभियानाचा *शुभारंभ*
*श्रीक्षेञ आठवे ज्योर्तीलींग औंढा नागनाथ जि. हिंगोली*
येथून होईल समारोपा बद्दल लवकरच कळवले जाईल . सर्व जिल्हाध्यक्ष, तालूकाध्यक्ष पञकार बांधवानी हे महासंपर्क अभियान यशस्वी करण्या साठी सहकार्य करावे.
*संपर्क अभियान व विभागनिहाय जबाबदारी असणारे पदाधीकारी*
*मा.श्री एस एम देशमूख व मा.श्री किरण नाईक* हे सर्व विभागीय ठिकाणी उपस्थीत राहतील
*मुंबई* – किरण नाईक , विनोद जगदाळे, संतोष पेरणे मिंलीद आष्टीवकर(माजी कोषाध्यक्ष)
*पुणे* एस एम देशमूख सर शरद पाबळे(कोषाध्यक्ष)बापूसाहेब गोरे (विभागीय सचिव)शिवराज काटकर (उपाध्यक्ष)
*कोकण* गजानन नाईक (कार्याध्यक्ष)संतोष पेरणे (विभागीय सचिव)
*नाशीक* यंशवत पवार(माजी सरचिटणीस) आण्णासाहेब बोरगुडे (विभागीय सचिव)
*औंरगाबाद* अनिल महाजन (सरचिटणीस) प्रमोद माने (विभागीय सचिव) अनिल वाघमारे (अधीस्वीकृती समिती सदस्य)
*लातुर* अनिल महाजन (सरचिटणीस) विजय दगडू (उपाध्यक्ष) विजय जोशी (विभागीय सचिव)
*अमरावती* सिध्दार्थ शर्मा (अध्यक्ष)रांजेद्र काळे(उपाध्यक्ष) (विभागीय सचिव)
*नागपूर* सिध्दार्थ शर्मा (अध्यक्ष ) राजेंद्र काळे (उपाध्यक्ष) योगेश कोरडे (विभागीय सचिव)
या पदाधिकाऱ्यांवर त्या विभागाची जबाबदरी असून जिल्हा बैठकीना हे पदाधीकारी मार्गदर्शन करतील. जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधत महासंपर्क अभियान यशस्वी करतील. या अभियाना संदर्भात काही सुचना अडचण असल्यास मो.न.9922999671 या नंबर वर संपर्क साधावा.
सर्व पञकार बांधवानी या अभियानात सहभागी होऊन पञकाराचे संघटन मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे हि विंनती.
*आपला*
*अनिल महाजन*
*सरचिटणीस*
*मराठी पञकार परीषद*