मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष
मराठी पत्रकार परिषद ही 81 वर्षांची संस्था असून राज्यातील मान्यवर संपादकांनी या संस्थेचं अध्यक्षपद भूषविलेले आहे.1939मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षांची नावे समोर त्याचे अध्यक्षपदाचे वर्ष आणि संमेलनाचे स्थळ दिले आहे.
1) काकासाहेब लिमये मुंंबई 1039
( संस्थापक अध्यक्ष)
2) न.र.फाटक , पुणे 1941
3) ज.स.करंदीकर मुंबई 1942
4) य.कृ.खाडीलकर कोल्हापूर 1944
5) द.वि.गोखले सोलापूर 1945
6) श्री.शं नवरे नागपूर 1946
7) त्र्यं.र.देवगिरीकर धुळे 1947
8) ना.रा.बामणगावकर नाशिक 1948
9) पा.वा.गाडगीळ सांगली 1949
10) आचार्य प्र.के.अत्रे बेळगाव 1950
11) अ.वि.टिळक नगर 1951
12) प्रभाकर पाध्ये कोल्हापूर 1952
13) ह.रा.महाजनी मुंबई 1953
14) बाळासेहाबे भारदे मुंबई 1954
15) पा.रं.अंबिके पालघर 1955
16) रामभाऊ निसळ मुंबई 1962
17) अनंतराव भालेराव नगर 1963
18) बाबुराव जक्कल चंद्रपूर 1964
19) बाबुराव ठाकूर जळगाव 1965
20) अनंतराव पाटील 1967
21) कांतीलाल गुजराथी 1968
22) दादासाहेब पोतनीस पणजी 1969
23) वसंत काणे श्रीक्षेत्र परशुराम 1971
24)बाळासाहेब मराठी पंढरपूर 1973
25) रंगाअण्णा वैद्य मुंब 1977
26) ब्रिजलाल पाटील नासिक 1978
27) नारायण आठवले बेळगाव 1979
28) भाई मदाने वर्धा 1980
29) यशवंतराव मोने फलटण 1982
29) सुधाकर डोईफोडे परभणी 1984
30) कुमार कदम गणपतीपुळ 1986
31) नरेंद्र बल्लाळ जळगाव 1988
32) भागवत चौधरी जळगाव 1989
33) हरिभाऊ निंबाळकर परभणी 1992
34) नंदकुमार देव अमरावती 1995
35) लक्ष्मण पाटील 1998
36) सुकृत खांडेकर नांदेड 2000
37) एस.एम.देशमुख वाशिम 2002
38) संजीव कुळकर्णी 2004
39)राजा शिंदे कराड 2005
40) सुप्रिया पाटील 2009
41) विजय पाटील रोहा 2011
42) माधवराव अंभोरे औरंगाबाद 2013
43) किरण नाईक पिंपरी चिंचवड 2015
44) एस.एम.देशमुख शेगाव 2017
45) सिध्दार्थ शर्मा नांदेड 2019