भाकरदन तालुक्यातील वालसा वडा येथील पत्रकार गजानन राऊत यांनी सकाळमध्ये दिलेल्या बातमीचा राग धरून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला.रात्रीच्या वेळेस काही जण त्यांच्या आले आणि त्यांना मारहाण केली,गावातील अन्य लोकांनी त्यांची सुटका केली.याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.-