लालकृष्ण अडवाणी — कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन
अरविंदभाई – मै सत्ता मे आया तो मिडिया को देख लुंगा
( देख लेना भाई र् पहले सत्ता मे तो आके दिखाओ )
उध्दव ठाकरे — मनसेला महाराष्ट्राची वाट लावायचीय..
( महाराष्ट्रांचं माहिती नाही त्यांना तुमची नक्कीच वाट लावायचीय
अण्ण हजारे – करू तो क्या करू समझन मे ना आये…
अजित पवार – कोणी तरी शोधून द्या हो,मला मावळसाठी उमेदवार
आ. जयंत पाटील – रायगडात शिवसेनेबरोबरचा हनिमुन संपला
आाता नव्या घरोबाच्या शोधात
राज ठाकरे – — एक दिवस महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या,,
( मग महाराष्ट्राचा मी नाशिक करून दाखवतो )
गोपीनाथ मुंडे — मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार
( साहेब जरा नितीनभाऊंचं काय ते बघा )
राहूल नार्वेकर – अनेकांना घालवलं आता मी तरी” तिथं” काय करू…
आरआरपाटील – आबा आहात कु ठंं ? ,इशारे,हाकारे संपले की काय ..
अशोक चव्हाण हां मै आ रहा हू…
नेरंद्र मोदी — “काशी” कशासाठी ..?
मुरली मनोहर — मेरे आंगना मे तुम्हारा क्या काम है? ..(मोदीजी)
नारायण राणे — अस्वस्थ होऊ नका,मुख्यमंत्री आपणास आणखी एखाद्या समितीचं अध्यक्षपद
नक्की देतील.