टीव्ही अँकर लाइव्ह शो मध्ये ज्या करामती करतात त्याचे अनेक किस्से आपण आतापर्यंत पाहिलेले,ऐकलेले आहेत.स्पेनमधील एका अँकरने सभ्यतेचे सारे संकेत मोडीत काढत जो उद्योग केलाय त्याची चर्चा सर्वत्र सुरूय.हवामानाची माहिती देणार्या स्पॅनिश लॅग्वेज न्यूज शोच्या वेळेस अँकर जेनिसिस टॅापिया यांनी अंगावरचे कपडे काढले.अगोदर या अँकरने ब्लॅक ब्लेजर,पेंसिल स्कर्ट,आणि यलो टाय घातलेली होती.मात्र लाइव्ह शो दरम्यान या अँकरनं हळूहळू अंगावरचा एक एक कपडा काढायला सुरूवात केली.समोरच्या लाइटच्या झोतामुळं ही अँकर हैराण झाली होती आणि त्यातून तिनं हे सारं केल्याची सावरासावर आता केली जात ेआहे.–