अ. भा. मराठी पत्रकार परिषद
कोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2
मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.
त्यानुसार सिधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड,पालघर या जिल्हयातील नवीन प्रसिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे आणि सरचिटणीस संजीव जोशी यांनी आज जाहीर केल्या आहेत..
एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक यांनी नवीन प़सिध्दी प्रमुखांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..
सिधुंदुर्ग
हरिश्चंद्र चंद्रकांत पवार
सावंतवाडी जि,सिधुदुर्ग
9403073444
रत्नागिरी
जमीर खलपे,
प्रतिनिधी रत्नागिरी एक्स्प्रेस
मोबा.7875971237
रायगड
कमलेश ठाकूर पेण
पुढारी पेण तालुका प्रतिनिधी
9422094776
पालघर
विजय माणिक घरत
संपादक
साप्ताहिक जनतेचा वाली
पालघर
9764820588