रायगडमधील एक तरूण पत्रकार भारत रांजणकर यांना आज प्रभाकर पाटील युवा पत्रकार पुरस्काराने महेश म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.फार आनंद झाला.अनेक अडचणींवर मात करीत निष्ठेनं पत्रकारिता करणाऱ्या तरूण पत्रकारांची एक चांगली टीम रायगडमध्ये कार्यरत आहे.पत्रकारिता करतानाच सामाजिक जाणिवा जिवंत ठेवणाऱ्या आणि समाजासाठी काही वेगळं करण्याची धडपड करणाऱ्या रायगडच्या या तमाम पत्रकारांचा मला नेहमीच अभिमान वाटतो.भारत तुझं अभिनंदन.असेच पुरस्कार तुला मिळत राहोत,तुझी उत्तरोत्तर प्रगती होत रााहो ही शूभेच्छा.