अल जजिराच्या समथर्नाथर् निदशर्ने करणारे हे पत्रकार तनू शमार् प्रकरणीमात्र मौन धारण करून आहेत.तनू शमार् या महिला अॅंकरला ती काम करीत असलेल्या वाहिनीत मोट्या प्रमाणात झळ केला गेला.त्यामुले तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता.त्याबद्दल आता तिच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न या कलमाखाली कारवाई होऊ घातली आहे.