धारूर मध्ये पञकारास जिवे मारण्याची धमकी
पञकार संघा कडून निषेध कारवाईची मागणी ………………….
धारूर येथील पञकार चंद्रकांत देशपांडे हे बातमी संकलना साठी गेले असता त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोन जना विरूध्द धारूर पोलीस स्टेशन मध्ये अर्ज देण्यात आला असून या घटनेचा निषेध करून या धमकी देणारावर कडक कारवाई करावी आशी मागणी तालूका पञकार संघाने निवेदना द्वारे केली आहे .
धारूर येथील पञकार चंद्रकांत देशपांडे हे बातमी संकलना साठी केज रस्त्यावर गेले असताना वादग्रस्त ठिकाणी पञ्याचे शेड करणा-या दोन जनानी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली तुम्ही नेहमीच आम्हाला विरोध करता आशी तुमचे बघावे लागेल असे म्हणूण धमकी दिल्या प्रकरणी दोन जना विरूध्द पञकार चंद्रकांत देशपांडे यांनी पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दिला असून या प्रकरणाचा किल्लेधारूर तालूका पञकार संघाची बैठक घेऊन निषेध करण्यात आला असून पञकारस धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी आशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर पञकार संघाचे अध्यक्ष राम शेळके राजाभाऊ चिंचाळकर सतिश वाकूडे सय्यद शाकेर संदीपान तोंडे तुकाराम चव्हाण सुनील कावळे अनिल महाजन परमेश्वर राऊत आदीच्या स्वाक्षरी आहेत