मुंबई ः अख्ख्या महाराष्ट्रातून अवध्या 23 ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे.27 तारखेला त्याच्या चेकचे वाटपही झाले.मात्र हे 23 भाग्यवंत कोण आहेत त्यांची नावं का कोणास ठाऊक पण गोपनीय ठेवली गेली.त्यामुळं हे 23 भाग्यवंत कोण याबद्दल महाराष्टा्रतील पत्रकारांमध्ये होती.23 भाग्यवंतांची यादी आम्हाला आता उपलब्ध झाली आहे.ज्यांना पेन्शन दिलं गेलं ती नावं आक्षेप घेण्यासाऱखी नाहीत.नावं योग्यच आहेत.तरीही गुप्तता का पाळली गेली याचं उत्तर मात्र मिळत नाही.
ज्या 23 जणांना सन्मान योजनेत स्थान मिळालं ती नावं खालील प्रमाणं
1) दिनू रणदिवे , मुंबई (वय95 वर्षे)
2) रामभाऊ जोशी , पुणे वय 97 वर्षे
3) लक्ष्मणराव जोशी नागपूर वय 81 वर्षे
4)मनोहर प्रभाकर अंधारे नागपूर वय 85 वर्षे
5)गोपाळराव साक्रीकर पुणे वय 77 वर्षे
6) दिगंबरराव घुमरे नागपूर वय 92 वर्षे
7)अनंत दीक्षित पुणे वय 66
8) अरविंद वैद्य, औरंगाबाद वय 76 वर्षे
9) विजय वैद्य मुंबई 76 वर्षे
10)विद्याविलास पाठक पुणे 69 वर्षे
11) अरविंद श्रीधर कोकजे रत्नागिरी वय 72
12) सदाशिव केशव कुलकर्णी पुणे वय 83 वर्षे
13)मधुकरराव बुवा नाशिक नाशिक वय 68
14) सुरेश शहा सोलापूर वय 81 वर्षे
15)महादेव मनोहर कुलकर्णी नगर वय 76 वर्षे
16) विनोद देशमुख नागपूर वय 66 वर्षे
17)हॅरी डेव्हीड पुणे 78 वर्षे
18)वसंत केसरकर सिंधुदुर्ग वय 74 वर्षे
19)नरहरी भागवत नाशिक वय 74 वर्षे
20) किसन बळवंत जाधव 80 वर्षे
21) नागेश केसरी , मुंबई वय 69 वर्षे
22)विनायक बेटावरकर 8 वर्षे
23) भाऊ सिनकर अलिबाग 85 वर्षे
ही अधिकृत यादी नाही..आम्हाला मिळालेली ही माहिती आहे.अधिकृत यादीसाठी माहिती आणि जनसंपर्ककडे चौकशी करावी.