दीपिका टाइम्सवर भडकली .

0
784

बॉलिवूडची टॉप अॅक्ट्रेस दीपिका पादूकोण एका बातमीनं भलतीच भडकली आहे. वृत्तपत्रात छापून आलेल्या या बातमीनं दीपिका इतकी भडकली की, तिनं थेट वृत्तपत्रातील बातमीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. या वृत्तपत्रानं दीपिकाच्या अंगप्रदर्शनावर एक बातमी तयार केली होती. ज्यात त्यांनी दीपिकाची ब्रेस्ट आणि क्लीवेजवर बातमी बनवली होती.

 या बातमीवर दीपिका भलतीच भडकली आणि तिनं थेट “आपण एक स्त्री असून आपल्याला ब्रेस्ट आणि क्वीवेज आहेत. याचा तुम्हाला काही त्रास आहे का?” असा सवालच संबंधित वृत्तपत्राला विचारला.

 YES!I am a Woman.I have breasts AND a cleavage! You got a problem!!??

ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त करताना दीपिकानं या वृत्तपत्राच्या बातमीवर जोरदार आक्षेप घेतला. तुम्ही जर महिलांचा सन्मान करु शकत नसाल, तर महिला विकासाच्या गोष्टी तुम्ही कशा करु शकतात? असा सवालही दीपिकानं उपस्थित केला आहे.

 Dont talk about Woman’s Empowerment when YOU don’t know how to RESPECT Women!

त्यामुळं आपल्या स्त्रीत्वाच्या मुद्यावरुन दीपिका चांगलीचं संतापली आहे. त्यामुळं तिनं रोखठोकपणे आपलं म्हणणं मांडलं आहे.

टाइम्स ऑफ इंडिया ने बॉलीवुड की अभिनेत्री दीपिका पादुकोण पर एक खबर और वीडियो डाला था और उसे ट्विटर पर शेयर करते हुए लिखा – “ओह माय गॉड ! दीपिका पादुकोण क्लीवेज शो!”

दीपिका के इस ट्वीट के बाद बॉलीवुड सितारों सहित कई हस्तियों ने उनका सपोर्ट किया और ट्वीट भी किया.दीपिका के सपोर्ट में “आप” पार्टी के नेता व दिल्ली के पूर्व सीएम अरविंद केजरीवाल ने भी अंग्रेजी अखबार की जमकर आलोचना की.ट्विटर पर इसके बाद से #IStandWithDeepikaPadukone हैशटैग ट्रेंड करने लगा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here