हिंदी पत्रकारितेतील संपादक या पदाची पत आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी ज्यांनी कधी तडजोड केली नाही असे नॅशनल हेरॉल्डचे संपादक नीलाभ मिश्र यांचं आज चेन्नईतील अपोल रूग्णालायात निधन झाले.गेली काही दिवस ते आजारी होते.गेली सात वर्षे हेरॉल्डमध्ये संपादक म्हणून जबाबदारी पार पाडण्यापूर्वी त्यांनी आऊटलूकमध्ये जवळपास 15 वर्षे पत्रकारिता केली.
नीलाभ हे खर्‍या अर्थानं पत्रकार म्हणून जनतेची वकिली करीत होते.विविध चळवळी आणि जनआंदोलनांशी संबंध असलेले ते एक पत्रकार होते.त्यांचा विविध चळवळीत प्रत्यक्ष सहभागही असायचा.अरूणा राय यांच्या मजदूर किसान शक्ती या संघटनेशीही त्यांचा संबंध रााहिलेला आहे.– बातमीदारची श्रध्दांज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here