. मुंबई – माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या अखत्यारित असलेल्या काही जिल्हा माहिती अधिकरयांचया बदल्या करण्यात आलेल्या आहेत. धुळ्याचे जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह रजपूत यांची बदली नांदेडला करण्यात आली आहे.. कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी वषाॅ पाटोळे यांना सांगलीला पाठविण्यात आले आहे. गोंदियाचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांना वाशिमला पाठविण्यात आले आहे. पालघरचया जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांची बदली मुंबईत मुख्यालयात करण्यात आली आहे. शं. खं बावस्कर यांची बदली जालना येथून बुलढाणयास करण्यात आली आहे..या अधिकरयाबरोबरच क्लास टू च्या काही अधिकरयांचया देखील बदल्या केल्या गेलेल्या असल्या तरी रिक्त जागा भरण्याच्या दृष्टीने काहीच निण॓य झालेला नाही.. बीडसह अनेक जिल्हयातील जिल्हा माहिती अधिकरयांचया जागा रिक्त आहेत..
(Visited 407 time, 1 visit today)