जाकिट म्हणाले कोटाला

0
2493

जाकिट म्हणाले कोटाला
खरा गरीब तर मीच आहे..
तू सात लाखांचा
मी तर फक्त सत्तर हजारांचा आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here