जया बच्चन यांचे पत्रकारांबद्दल फार चांगले मत नाही हे जगजाहीर आहे.काही दिवसांपूर्वी अंबानीच्या एका पार्टीत पत्रकारांनी जया बच्चन यांची सून अभिनेत्री एैश्वर्याल एकेरी हाक मराली होती तेव्हा जया पत्रकारांवर चांगल्याच भडकल्या होत्या.आता पुन्हा एकदा जया बच्चन पत्रकारांवर भडकल्या आहेत.
विषय अमिताभच्या आजाराबद्दल होता.अमिताभला गंभीर आजार झाल्याची चर्चा सध्या सोशल मिडियात सूरू आहे.जया बच्चन एका स्टोअरच्या उद्दघाटनासाठी गेल्या असता पत्रकारांनी त्यांना अमिताभच्या आजाराबद्दल काही विचारले त्यावर त्या भडकल्या.असे प्रश्न विचारताना जरा विचार करायला शिका अशी तंबी त्यांनी दिली.त्या एवढ्यावरच थाबल्या नाहीत तर असं सांगितलं जातंय की,त्यांनी एका महिला पत्रकाराची काॉलरही प़क डली.
आमचं मत
——-
अमिताभच्या आजाराबद्दल जया बच्चन यांना प्रश्न विचारणं सर्वथा गैर आहे,पत्रकारांनी कुठे,कोणाला आणि काय प्रश्न विचारायला हवेत याचं तारतम्य पाळलंच पाहिजे.