चेंढरे ग्पंचायतीची निवडणूक

0
838

अलिबाग शङराला लागून असलेल्या चेंंढरे येथील ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान होत असून पंचायतीच्या 17 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत.तेरा हजार लोकसंख्या असलेल्या चेंढऱ्यात 7 हजार मतदार आपले प्रतिनिधी निवडणार आहेत.चेंढऱ्याची सत्ता सध्या शेकापकडे असून यावेळेस शेकाप विरोधात कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी याच्यात लढत होत आहे.
अलिबाग शहरालगत असल्याने ही ग्रामपचंचायत सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची असून ही पंचायत कोण जिंकतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here