हरियाणाच्या पंचकुला जिल्हयातून लवकरच बहुजन न्यूज नावाचे एक हिंदी चॅनल सुरू होत आहे.24 तासाच्या सॅटलाईट चॅनलसाठी वेगवेगळया पदांसाटी अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी ंसपादक,व्हिडिओ एडिटर,ग्रफिक डिझायनर,न्यूज रिडर ,ऍन्कर ,क ॅमेरामन,आट प्रोफेसनल इन न्जूज,एमबीए एच आर,आणि सर्व मोठ्या शहरात प्रतिनिधी पाहिजे आहेत.ज्यांनी पत्रकारितेतील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि जयंना चॅनलमधील कामाचा अनुभव आहे त्यांनी खालील पत्तयावर आपले अर्ज पाठवावेत vikeshsoni007@gmail.com या inputbahujannews@gmail.com (सूचना-अर्ज करताना जाहिरातीचंी खात्री करून घेणे )