गरज आहे मदतीची…

0
1016

कोणावर,कधी,कशी वेळ येईल ते सांगता येत नाही.रात्री झोपेपयर्ंत चांगला,धडधाकट असलेला एक तरूण रात्री अचानक कुठल्यातरी जीवघेण्या आजाराला बळी पडतो नंतर सारं विश्वच बदलून जाते.ती व्यक्ती पत्रकार असेल तर मग विचारायलाच नको.तुटपुंज्या उत्पन्नात कसा तरी संसार चालविणाऱ्या पत्रकारावर काळानं असा आघात केला तर सारं कुटुंबंच मोडून पडतं.नागपूरचा वृत्तछायाचित्रकार अनिरूध्द कापटकर यांच्या बाबतीत असंच घडलं आहे.अनिरूध्दला आज मदतीची गरज आहे.शक्य असेल त्यांनी मदतीचा हात पुढे केला पाहिजे.सरकारची शंकरराव चव्हाण कल्याण निधी आहे मात्र अनिरूध्दकडं पत्रकारितेचा” पासपोटर्”अथार्त अधिस्वीकृती पत्रिका असण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळं सरकारकडून काही मिळणार नाही.आपणच मदत केली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here