कोच्ची येथील केरल कौमुदीचे संपादक आर.लनिन यांच्यावर रिक्षा चालकानं हल्ला केला आहे.लोखंडी गजाने त्यांना मारहाण केली गे्ल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी मुरली नावाच्या रिक्षा चालकाला अटक केली आहे.पत्रकारांवर देशभर सातत्यान होत असलेल्या हल्लय्ामुळे पत्रकारांना कायदेशीर सरंक्षण देत प६कार सुरक्षा कायदा देशभर लागू कऱण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.