कर्जत येथील बांधकाम विभागाचे अभियंता गिरीषकुमार पाऱीख यांना काल वीस हजार रूपयांची लाच घेताना रायगडच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.कर्जत येथील व्यावसायिक जितेंद्र गजानन जोशी यां्च्याकडून कोठींबा ते जामरूख रस्त्यावर जाहिराीतीचे फलक लावण्यासाठी ही लाच घेतली जात होती.
पोलिसांनी पाऱिख यांना ताब्यात घेतले आहे.