पत्रकार म्हस्कू खवले यांच्यावर लॅन्ड माफियांनी केलेल्या मारहाणी बाबत संबधीत कुंजीर व त्याच्या सहकारयांवर कारवाई करावी याबाबतचे निवेदन एस. पी. डॉ. जय जाधव यांना निवेदन देताना पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे, शहराध्यक्ष राजेंद्रकृष्ण कापसे, म्हस्कू खवले, सचिन कोळी, गौरव कदम, केदार कदम, शशांक तांबे, मोमीन शेख, प्रमोद गिरी, कृष्णकांत कोबल