जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्तानं एमजीएम कॉलेज ऑफ जर्नालिझमच्यावतीनं आौरंगाबाद शहरातील प्रेस फोटोग्रफर्सनी काढलेल्या फोटोंचो प्रदर्शन आयोजित कऱण्यात आलं होतं.तीन पारितोषिकं होती.य प्रदर्शनाला चागला प्रतिसाद मिळाला.लोकमतचे संपादक सुधीर महाजन यांनी प्रदर्शनाला भेट देऊन त्यांची प्रशंसा केली.प्रदर्शन यशस्वी कऱण्यासाठी प्रिन्सिपल रेखा शेळके यानी विशेष प्रयतन केले