आता लवकरच डीडी किसान

0
784

दूरदर्शन लवकरच कृषी विषय़क डीडी किसान नावाची नवी वाहिनी सुरू करतंय.24 तासाच्या या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान विषयक माहिती,शेतीची माहिती,बी-बियाणांची माहिती दिली जाणार आहे.प्रकाश जावडेकर यांनी प्रसार भारती हे चॅनल लवकरच सुरू कऱणार असल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here