पत्रकारांवरील हल्ल्यांना खंड नाही.कल्याणमध्ये आणखी एका पत्रकारावर हल्ला झालाय.राजू काऊतकर हे त्याचं नाव.ते महानायकसाठी काम करतात.चार दिवसांपुर्वी काही गुंड त्यांच्या घरी आले.त्यांना बेदम मारहाण केली गेली.त्यात ते गंभीर जखमी झालेत.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलीस केस वगैरे सोपस्कार पूर्ण केले गेले आहेत.गंमत अशी की,घटना घडण्यापुर्वी त्यांनी जिविताला धोका असल्याची तक्रार पोलिसात दिली होती,मात्र काळजी घेतली नाही.घटनेचा निषेध–