टाइम्स नाऊ सोडून स्वतःंचे रिपब्लिकन टीव्ही सुरू करणाऱे अर्णब गोस्वामी सध्या विविध कायदेशीर वादात चांगलेच अडचणीत आले आहेत.एम्प्लॅायमेंट कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन केल्याबद्ल आणि टाइम्स नाऊच्या बौध्दिक संपदेचा दुरूपयोग केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं अर्णब गोस्वामी यांना नोटीस बजावली आहे.बेनेट कोलमन अॅन्ड कंपनी लिमिटेडने अर्णबच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे.अर्णभ गोस्वामी टाइम्स नाऊचे संपादक असताना बौद्दिक संपदेचा दुरूपोयग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे..एवढेच नव्हे तर बीसीसीएलने काही दिवसांपुर्वीच गोस्वामी यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरूपायाच खटला दाखल केला आङे.कंपनीकडून दाखल तक्रारीनुसार रिपब्लिकन टीव्ही वृत्तवाहिनीवर सुनंद पुष्कर प्रकऱण आणि लालू यादव यांच्याशी संबंधित बातम्या चालविण्यात आल्या होत्या ,त्यातील ऑडिओ टेप गोस्वामी आणि पेणा श्रीदेवी यांनी टाइम्स नाऊचे कर्मचारी असताना मिळविल्या होत्या असा कंपनीचा दावा आहे.हे सारं कमी होतं म्हणून की काय आता कॉग्रेसचे थिरूवअनंतपुरमचे खासदार आणि सुनंदा पुष्कर यांचे पती शशी थरूर यांनी देखील अर्णबवर 2 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.त्या संबंधीच्या बातमीसाठी खालील लिंकवर क्लीक करा–
काय आहे प्रकरण ?