अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा

0
1036

दोन महिेने व्हायच्या आतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्यापदाचा राजीनामा दिलाय.जनलोकपाल बिल विधानसभेत मांडण्यात त्यांना अपयश आले त्यामुळे हा राजीनामा दिल्याचे सांगितले गेले.अरविंद केजरीवाल यांनी तातडीने विधानसभा बरखास्त करून नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली असली तरी ती पूर्ण होण्याची शक्यता नाही.लोकसभेपुर्वी हे होणार नाही असेच दिसते.केजरीवाल यांच्या विरोधात आज कॉग्रेस आणि भाजप एकत्र आल्याचे दिसले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here