अमर हबिब परिषदेच्या परिवारात

0
898

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न जिल्हा संघाची सदस्य नोंदणी बीड जिल्हयात सध्या जोरात सुरू आहे.सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्हयातील मान्यवर तसेच ज्येष्ठ पत्रकारही परिषदेशी जोडले जात आहे.मराठवाडयातील ज्येष्ठ पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते अमर हबिब यांनी जिल्हा संघाच्या माध्यमातून परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले आहे.अमर हबिब यांचे परिषदेच्या परिवारात सहर्ष स्वागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here