जागा 50 आणि इच्छूक 100 .त्यामुळं सर्वांचा समावेश 24 तारखेच्या बॅचमध्ये करता येत नाही.क्षमस्व.अधिवेशन एप्रिलच्या पाहिल्या आठवडयातही चालणार आहे.त्यामुळं पहिल्या आठवडयात दुसरी बॅच होऊ शकेल काय ? याचा प्रयत्न करतो आहोत.ते शक्य झाले तर यावेळेस राहिलेल्यांचा आवर्जुन समावेश करता येईल.विधिमंडळाचे कामकाज पाहणे आणि अभ्यास वर्गासाठी एवढा उदंड प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते.मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार मित्रांनी भरपूर प्रतिसाद देऊन असे उपक्रम घेण्याचा आमचा उत्साह वाढविला आहे.सर्वांचे मनापासून आभार.प्रामुख्यानं पालघर,ठाणे,नाशिक,पुणे,रायगड या मुंबई नजिकच्या जिल्हयातील पत्रकारांसाठीच ही पहिली बॅच होती मात्र या जिल्हयाबरोबरच बाहेरच्या जिल्हयातील अनेकांनी इच्छा व्यक्त केल्यानं बाहेरच्या जिल्हयातील पत्रकारांचाही यादीत समावेश केला गेला आहे.
सर्व पत्रकार मित्रांना विनंती की,यादीत आपले नाव आहे की नाही हे पाहूणच मुंबईकडे प्रस्थान ठेवावे.ज्यांचे नाव यादीत नाही किंवा जे मित्र ऐनवेळी येतील त्यांची पासची अडचण होऊ शकते.त्यामुळं ऐनवेळी येणार्यांचा विचार करता येणार नाही.कृपया सहकार्य करावे,लक्षात ठेवा 24 मार्च रोजी सकाळी 9 वाजता आपल्याला मंत्रालयासमोरील विधानभवन गेटवर जमायचे आहे.तेथून सर्वजण एकत्रित विधान भवनात जाणार आहोत.
1) सर्वोत्तम गावरस्कर संपादक सुराज्य बीड
2)नरेंद्र कांकरिया संपादक संकेत बीड
3) अनिल महाजन चंपावतीपत्र बीड
4) अनिल वाघमारे संपादक डोंगरचा राजा बीड
5) सुभाष चौरे प्रतिनिधी गावकरी बीड
6) अशोक खाडे प्रतिनिधी मराठवाडा साथी बीड
7)प्रकाश प्रभाकर काळे प्रतिनिधी सकाळ बीड
8) सय्यद शाकेर प्रतिनिधी प्रजापत्र,धारूर बीड
9)भास्कर चोपडे दै.तरूण भारत प्रतिनिधी बीड
10) विलास डोळसे बीड संचार प्रतिनिधी बीड
11) संजीव जोशी संपादक राजतंत्र पालघर
12) हर्षद पाटील झी मिडिया प्रतिनिधी पालघर
13) वैभव पालवे राजतंत्र प्रतिनिधी पालघर
14) ओमकार पोटे पुढारी पालघर
15) वैदेही वाढाण पुढारी पालघर
16) प्रवीण चव्हाण सकाळ पालघर
17) मनोज पंडित सकाळ प्रतिनिधी पालघर
18) जितेंद्र चौधरी सामना प्रतिनिधी पालघर
19) भगवान खैरनार सकाळ प्रतिनिधी पालघर
20) विश्वनाथ कुडू पुढारी प्रतिनिधी पालघर
21) यशवंत पवार सरचिटणीस परिषद नाशिक
22) शरद मालुंजकर पुढारी इगतपुरी नाशिक
23) कल्याणराव आवटे गावकरी नाशिक
24) विलास पाटील देशदुत सिन्नर नाशिक
25) भगवान गायकवाड लोकमत दिंडोरी नाशिक
26) नाना महाजन महाराष्ट्र टाइम्स मालेगाव नाशिक
27) दिलीप सोनार नवभारत नाशिक
28) शैलेश कर्वे लोकमत सिन्नर नाशिक
29) दीपक महाजन महाराष्ट्र टाइम्स कळवण नाशिक
30)मिलिंद पवार दिव्य मराठी देवळा नाशिक
31)सोमनाथ जगताप पुण्यनगरी देवळा नाशिक
32) रमेश देसले लोकमत सटाणा नाशिक
33) संदीप बलाशे दीव्य मराठी त्र्यंबकेश्वर नाशिक
34)शिवराज काटकर तरूण भारत सांगली
35) जालंदर हुलवाण पुढारी सांगली
36)विकास सूर्यवंशी केसरी सांंगली
37) धोंडिराम पाटील सकाळ सांगली
38) प्रवीण शिंदे पुण्यनगरी सांगली
39) बलराज पवार सकाळ सांगली
40) निलेश जगताप जय महाराष्ट्र सासवड पुणे
35) सुतीश धुमाळ शिरूर पुणे
36) विनय लोंढे पिंपरी-चिंचवट पुणे
37) विनायक गायकवाड पिंपरी-चिंचवड पुणे
38)) शरद पाबळे सकाळ पुणे
39) सुनील वाळुंज पुणे
40) शिरीष नारायण झगडे पुणे ( सासवड)
41)प्रसाद रानडे दापोली रत्नागिरी
42) शिखरचंद हुकुमचंद लोकमत वाशिम
43) निलेश पुनमचंद सोमाणी वाशिम
44) विवेक भिडे संगमनेर नगर
45) पंढरीनाथ बोकारे गोदातीर समाचार नांदेड
46) आयुब पठाण नांदेड
47) कृष्णा उमरीकर नांदेड
48) माधव अटकोरे नांदेड
49) मिलिंद अष्टीवकर लोकमत रोहा रायगड
50) जितेंद्र जोशी कृष्ीीवल रोहा रायगड
51) राजेंद्र जाधव रत्नागिरी टाइम्स रोहा रायगड
52) संतोष पेरणे सकाळ कर्जत रायगड
53) अजय कदम लोकमत माथेरान रायगड
54) संतोष पवार माथेरान रायगड
55) गजानन गोविंदराव काकडे सिल्लाड एकमत औरंगाबाद
56) सुजित अंबेकर सी न्यूज सातारा
57) हनुमंत चिटणीस परभणी
58) बाजीराव फराटके लोकमत शिरगाव कोल्हापूर
59) बी.डी.गायकवाड जननायक शहापूर ठाणे
६०)माधव न्हावले छायाचित्रकार पुणे