ब ने बना दी जोडी या चित्रपटाव्दारे बॉलिवूडमध्ये प्रवेश कऱणारी अनुष्का शर्माला पत्रकारितेचं भारी वेड दिसतंय.ती आपल्या चित्रपटांमधून वारंवार पत्रकारांच्या भूमिका करीत असते.जब तक है जान मध्ये ती पत्रकार झाली होती.त्यानंतर आता अमिर खानच्या बहुचर्चित पीके मध्ये ती पत्रकाराची भूमिका साकार करणार आहे.शूटिंगमध्ये अनुष्का विविध लूक मध्ये दिसलीय.अनुष्का जर्मनीत पत्रकारितेचे धडे गिरवत असते.तिथं तिची भेट होते सुशांत सिंह राजपूत यांच्याशी.दोघांची मैत्री होते.नंतर ते प्रेमातही पडतात पण दोघाचं लग्न होत नाही,नंतर बातमीच्या शोधात अनुष्ेका भारतात पोहोचते.तिथे तिला पीके भेटतो…आणि मग