आमदारांच्या पेन्शन वाढीस विरोध करणारी माझी जनहित याचिका अजूनही प्रि ऍडमिशन स्टेजलाच आहे.उध्या त्याची तारीख आहे.न्या.ए.एस.ओक आणि न्या.ए.एस.चांदूरकर यांच्या कोर्टात ही केस उद्या चालेल अशी शक्यता आहे.गेल्या ऑगस्टच्या अगोदर ही याचिका दाखल केली होती.नंतर जूनमध्ये 14 मघ्ये नव्याने ही याचिका दाखल केली आहे.यामध्ये मुख्यमंत्री,मुख्य सचिव तसेच दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेते प्रतिवादी कऱण्यात आले आहेत.बघायचं आता उद्या तरी काय होते ते..ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप पाटील माझ्या बाजुने ही केस लढत आहेत.केसचा निकाल माझ्या बाजुने लागला तर आमदारांच्या पेन्शनवर सालाना जो शंभर कोटीच्या आसपास पैसा खर्च होत आहे तो वाचणार आह