सोनभद्र येथे जुल्फाकार अली हैदर नावाच्या पत्रकारास आज पोलिसांनी बेदम मारहाण केली.एक बातमी घेण्यासाठी हैदर पोलिस ठाण्यात गेले असता ही घटना घडली.पत्रकारास अशा पध्दतीने ठोकले गेले की,त्याची दोन्ही पायांची हाडे तुटली.पत्रकार गंभीर अवस्था पाहून त्याला बनारसला पाठविण्यात आले आहे.पत्रकारांनी जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोपी जमादारावर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे.