राजदीप सरदेसाई यांना न्यूयॉर्कमध्ये मारहाण झाल्यानंतर झी न्यूजने त्यांच्याविरोधात मोहिमच सुरू केली होती.राजदीप सरदेसाई यांचा सारा इतिहासच त्यांनी लोकांसमोर मांडला.यावर संतप्त झालेल्या राजदीप यांनी टिव्ट करून झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि त्यांच्या चॅनलच्या वर्मावर बोट ठेवले आहे
Rajdeep Sardesai @sardesairajdeep · 4h 4 hours ago
Sorry folks, won’t respond to lies of channel/editors caught on tape seeking bribes and sent to jail. Supari ‘journalism’ at its worst.
गौरतलब है कि ज़ी न्यूज़ और नवीन जिंदल प्रकरण में सुधीर चौधरी को जेल जाना पड़ा था. उनपर आरोप था कि उन्होंने खबर की सौदेबाजी करने की कोशिश की थी.
Sorry folks, won’t respond to lies of channel/editors caught on tape seeking bribes and sent to jail. Supari ‘journalism’ at its worst.
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) September 29, 2014