मुख्य बातमी मनःपूर्वक आभार By sud1234deshmukh - Oct 6, 2017 0 1043 Facebook Twitter Pinterest WhatsApp मराठवाडा गौरव पुरस्कार मिळाल्याचे आज जाहीर झाल्यानंतर अक्षरशः शेकडो मित्रांनी फोनव्दारे,व्हॉटसअॅप,एसएमएस किंवा मेलच्या माध्यमातून माझे अभिनंदन केले.सर्व मित्रांना शतशः धन्यवाद. हाच लोभ आणि प्रेम कायम राहावा एवढीच विनंती. तुमचा एस.एम.