प्रिन्ट मिडियाचे दिवस भरले?

0
871

ज्या वेगानं आणि गतीनं आॅनलाईन मिडियाचा प्रभाव वाढत आहे ते बघता आता प्रिन्ट मिडिया फार दिवसांचा सोबती नाही अशी भिती काही ज्येष्ठ पत्रकार व्यक्त करताना दिसतात.दरमहा ४५ लाख नवे युजसर् इन्टरनेटशी जोडले जात आहेत.आता एक रिक्षावालाही ९० रूपयाचे पॅक टाकून अपडेट राहतो.आज देशातील १७ टक्के जनता इंटरनेट वापरते.इंटरनेटचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आता बहुतेक मोठ्या वृत्तपत्रांनी आपल्या इंटरनेट आवृत्या सुूरू केल्या आहेत.त्यामुळे प्रिन्ट मिडियाचा काळ लवकरच संपेल असे मत काही पत्रकार व्यक्त करीत असले तरी अन्य बहुसंख्य पत्रकारांना हे मान्य नाही.प्रिन्ट मिडियाला आणखी पन्नासव वषेर् तरी मरण नाही असं या गटाचं म्हणणं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here