खामगाव येथील पत्रकार काका रूपारेल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.बातमी छापल्याच्या रागातून हा हल्ला केला गेला.रूपारेल यांच्या कार्यालयासमोरच हा हल्ला झाला.रूपारेल यांच्या पायाला मार लागला आहे.रूपारेल यांच्यावर यापुर्वी देखील हल्ला झालेला होता.हल्लयाचा बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाने निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती देखील याचा निषेध करीत आहे.-