केजमध्ये पत्रकारास मारहाण

0
677

केजमध्ये पत्रकारास मारहाण

केजः तलावाच्या कामाची बातमी दिल्याबद्दल बीड जिल्हयातील केज येथील पत्रकार संतोष रोकडे यांना गुत्तेदाराने मारहाण केली करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी एनसी दाखल झाली आहे.या घटनेनंतर आता गुत्तेदारच रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.पत्रकारांवर हल्ले करून त्याच्यावरच गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्रास होताना दिसत आहेत.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here